¡Sorpréndeme!

Sharad Pawar | महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त का करण्यात आली ? | Sakal Media

2022-07-02 553 Dailymotion

नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या वार्षिक सर्वासाधारणसभेमध्ये महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही परिषद बरखास्त केल्याने हा शरद पवारांना मोठा धोका मानला जात आहे.
#sharadpawar #eknathshinde #brijbhushansingh #kusti #maharashtrakushti #maharshtra #sportsnews
Please Like and Subscribe for More Videos.